ग सखे!...


माहित नाही  का पण तुला भेटल्यावर छान वाटते.
माहित नाही का पण तुला पाहिल्यावर समाधान वाटते.
नकळत माझी कळी खुलते तुला बघून,
सारे दुःख, थकवा सारेकाही विसरून जाते मुद्दामून.
तू रोज भेटली नाही तरी निदान दुरून दिसावी ,
माझ्याकडे पाहून खट्याळ हसावी,
असे वाटते सारखं अधूनमधून..... 

Comments

Popular posts from this blog

माझे कुटुंब

कळी खुलतांना....