मला जन्म घेऊ द्या......
अर्थ ना कळे मज
व्यर्थ हि क्षिणे मन आज
जगण्याची कला शिकवते
हि उदास भकास वाट...
बेसूर भासतो सूर्य -चंद्र
जणू कोपली धरा,
अन्न पाण्याविना मी कासावीस
लाही लाही मातेच्या उदरा...
कुणा ना दया इथे कुणाची
तारक- मारक एक समान
जन्मदाताच गर्भी मारतो
कुणाकडे मागू न्याय आज .....
Comments
Post a Comment